आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या मोबाईलवरुन काढायचा छेड, तरुणीने असा शिकवला कायमचा धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- येथील बहरोडमध्ये तरुणीच्या कुटुंबीयांनी एका रोडरोमियोला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण मित्राच्या मोबाईलवरुन तरुणीला वारंवार फोन करायचा. अश्लिल बोलून तिची छेड काढायचा. तरुणीने अनेकदा समजावून बघितले. पण त्याचा त्रास काही कमी झाला नाही. अखेर तिने त्याला असा धडा शिकवला, की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल.
 
असे आहे संपूर्ण प्रकरण
- सुरेश कुमार असे या तरुणाचे नाव आहे. तो या तरुणीला मित्राच्या मोबाईलवरुन वारंवार फोन करायचा. त्रास द्यायचा.
- तरुणीने सुरवातीला समजावून बघितले. पण तो काही वठणीवर आला नाही. अखेर तिने ही घटना कुटुंबीयांना सांगितली.
- तरुणीने कुटुंबीयांसह प्लॅनिंग केले. सुरेशला भेटायला बोलवले. ठरल्याप्रमाणे तो आलाही.
- पण त्या ठिकाणी तरुणी नव्हे तर हातात लाठ्याकाठ्या घेऊन कुटुंबीय उपस्थित होते.
- त्यांनी त्याला चांगलीच मारहाण केली.
 
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...