आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुनेने घातला सासऱ्याशी वाद, संतापलेल्या दिराने केले भावजईसोबत असे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर- आपल्या सासऱ्याला उलट-सुलट बोलणे सुनेला महागात पडले. शुक्रवारी दिराने रागाच्या भरात भावजईला काठीने मारहाण करत तिची कंबर तोडली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरात पोहोचेपर्यंत आरोपी दिर पसार झाला होता. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.
  

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- घटना गोरखपूरमधील खजनी येथे घडली. येथील रहिवाशी महिला कलावती आपल्या सासऱ्याकडे एका काणावरू तक्रार करण्यासाठी पोहोचली. तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाला.
- वादात महिला सासऱ्याला उलट-सुलट बोलत असल्याचे ऐकून दिर तेथे पोहोचला आणि आणि त्याने भावजईला शांत राहण्यास शांगितले, तेव्हा तिने त्याच्याशीही वाद सुरू केला.
- यावरून दिर मुन्नर याचा तोल ढासळला, तो काठी घेऊन आला आणि भावजईला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याने कलावतीला एवढी मारहाण केली, की त्यात तिची कंबर तुटली आणि ती जमिनीवर कोसळी.
- आरडाओरड ऐकून परिसरातील लोक तिथे पोहोचले, तिला तात्काळ जवळच्या रुग्नालयात उपचारासाठी घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून तिला जिल्हा रूग्नालयात रेफर केले.


पोलिस काय म्हणतात...
एसओ नासिर हुसैन यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आऱोपी दिराला ताब्यात घेतले. पीडितेला उपचारासाठी रूग्नालयात दाखल कऱण्यात आले आहे. तक्रार मिळताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...