आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंघोळ करत होती तरुणी, शेजारच्या मुलाने चोरून फोटो क्लिक करून दिली ही धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरनगर - एका तरुणीने शेजारी तरुणावर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. पीडितेचा आरोप आहे की, तरुणाने घरात अंघोळ करताना चोरून तिचे फोटो क्लिक केले. यानंतर फोटो इंटरनेटवर टाकून सार्वजनिक करण्याची धमकी देत शरीरसंबंधांसाठी मजबूर केले. त्रस्त तरुणीने मंगळवारी पोलिसांत तरुणाविरुद्ध तक्रार दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना चरथावलामधील लुहारी खुर्द गावातील आहे. पीडित तरुणी नाजिया (काल्पनिक नाव) म्हणाली, "आमच्या घरी बाथरूम नाही. मी अंगणात अंघोळ करत होते. यादरम्यान ताहिर नावाचा तरुण भिंतीवरून उडी मारून आला आणि माझे फोटो काढले."
- यानंतर त्याने धमकी दिली म्हणाला, माझ्या मनासारखे कर, नाहीतर तुझे फोटो इंटरनेटवर टाकून देईन. जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर, तुझ्या घरच्यांचा जीव घेईन."

 

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- स्टेशन इंचार्ज जी. सी. शर्मा म्हणाले की, पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली आहे. आरोपी तरुण तिच्या शेजारी राहतो.
- तरुणीचा आरोप आहे की, त्याने ती अंघोळ करत असताना तिचे फोटो काढले आणि आता धमकी देत आहे. ती जेव्हा तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आली, तेव्हा आरोपी फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. लवकरच अटक करून कारवाई केली जाईल.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...