आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी ट्रेनच्यावर चढून घेत होता सेल्फी, असा झाला मृत्यू...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही घटना आहे लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनयेथील गुरुवारी एका तरुणाने गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी ट्रेनच्या वर जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता.  मात्र हायटेंशन तारला त्याचा धक्का लागल्याने त्याचा स्फोट झाला. जखमी अवस्थेत त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु या जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...