आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Arrested In Case Of Giving Liquor To Monkey

माकडाला दारू पाजणारा युवक पोहोचला तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ - माकडाला दारू पाजणे मणिपूरमधील एका युवकाला चांगलेच महागात पडले. त्यासाठी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. त्याला ३ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला. २३ वर्षीय जोशुआ एल इनबौन याने इम्फाळच्या प्राणिसंग्रहालयातील एका माकडाला बळजबरीने दारू पाजली.