आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : फेसबुक मित्राने केला प्रपोज, नाकारले तर केली तिची छेडछाड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तरप्रदेशमधील ही घटना आहे. एका मुलीने मुलाच्या प्रपोजल नकार दिला तर मुलाने तिला कसलाही विचार न करता बेदम मारले. त्यानंतर मुलीसोबत अश्लील चाळे केले आणि तिला जबरदस्तीने बाईकवर बस म्हणून तिला ओढत आणले. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळी मुलगी ही तिच्या बहिणीसोबत होती. पूर्ण घटना एका जिममध्ये CCTV कॅमेरात कैद झाली आहे.  पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...