आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस स्‍टेशन समोरच केले या तरुणाने खतरनाक स्‍टंट्स, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्‍थान) - भीमगंजमंडी पोलिसस्‍टेशनसमोर एका युवकाने मोटरसायकलवर खतरनाक स्‍टंट्स केले. त्‍यामुळे इतर वाहन चालकांना त्‍याचा त्रास झाला आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे त्‍या युवकाने कोणतेही सुरक्षाकवच परिधान केले नव्‍हते. विना हेल्‍मेट तो स्‍टंट करत होता.

कॉलेज कॅम्‍पसमध्‍येही करत आहेत स्टंट
जयपूरमध्‍ये केटीएम नामक लोकप्रिय बाइक स्‍टंट ग्रुप आहे. या ग्रुपचे मेंबर्स राज्‍यभर पसरले आहेत. हे मेंबर्स प्रशिक्षणानंतरच स्‍टंट्स करतात. असे रत्‍यावर ते स्‍टंट करत नाहीत. विशेष म्‍हणजे त्‍या स्‍टंट करणा-या युवकाला चांगलेच चाहते लाभले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, स्‍टंटची खतरनाक छायाचित्रे..