आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beautifull Pics Durga Puja Crowd Pictures Food Stall Chandigarh News

नवरात्र उत्सवातील "आनंद मेळे" बघून तुम्हीही रमाल जुन्या स्मृतींमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड (पंजाब)- नवरात्र उत्सवात ठिकठिकाणी "आनंद मेळे" लागले असतात. त्यातील आकाशपाळणे, भुतबंगला, टोराटोरा, वेगवेगळे खेळ, खाद्यपदार्थांची लहान-मोठी दुकाने लोकांना आकर्षित करून घेतात. याला लोकांची मोठी गर्दी जमते. उशीरा रात्रीपर्यंत या मेळ्यांतील धामधुम सुरू असते. काही लोक आपल्या कुटुंबाला घेऊन अशा ठिकाणी जातात. तेथील वेगवेगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद लुटतात. तर तरुणाई आपल्या मित्र-मैत्रिणींसह आलेली दिसते.

चंदिगड येथील ट्रायसिटीमधील सेक्टर-27 येथे नवरात्र उत्सव सुरू आहे. याला लोकांची चांगली पसंती लाभत आहे. फुडस्टॉलवर तर लोकांची झुंबड उडाली आहे. नागरिक प्रत्येक स्टॉलला भेट देत आहेत.

या आनंद मेळ्यातील काही सुंदर फोटो खास आपल्यासाठी, पुढील स्लाईडला क्लिक करा...