आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोहल्‍यावरून उठली अन् म्‍हणाली, ''या म्‍हाता-यासोबत लग्‍न नाही करणार ''

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्‍नास नकार देणारी वधू - Divya Marathi
लग्‍नास नकार देणारी वधू

जालंधर (पंजाब) - लग्‍नघर. दारी आकर्षक मांडव सजवलेला जेवणावळीत पंचपक्‍वान. वधूकडील मंडळी धावपळीत. वरात आली. लग्‍नाचा मुर्हुतही साधला. वधूला बोहल्‍यावर बसवले. पण... विधी सुरू असताना एकाएकी ती ताडकन उठली नि म्‍हणाली, 'मी या म्‍हाता-यासोबत लग्‍न करणारच नाही. माझे वय 22 वर्षे याचे 40. याच्‍यासोबत लग्‍नतरी कसे करू ? ' असे म्‍हणत ती तडकाफडकी आपल्‍या खोलती गेली. या प्रकारामुळे सर्व पाहुणे अंचिबित झाले अपमानामुळे रागाच्‍या पारा चढलेल्‍या वराने पोलिसांत तक्रार दिली. हा प्रकार रविवारी सकाळी 9.30 वाजता फि‍ल्लौर येथे घडला.

पुढील स्‍लाइडवर वाचा नव-यामुळे काय झाली अवस्‍था....