आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा VIDEO बघून अंगावर उभा राहिल काटा, असे कारने चिमुकलीला चिरडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमधील एका सोसायटीत एक मुलगी मैत्रिणीसोबत खेळत होती. दोघीही खेळण्यात गुंग होत्या. यावेळी रिव्हर्स येत असलेल्या एका लक्झरीअस कारने एका चिमुकलीला धडक दिली. आपल्या कारच्या खाली मुलगी सापडली आहे, हे या कार चालकाच्या लक्षातच आले नाही. तो कार रिव्हर्स घेत राहिला. अखेर मुलीच्या शरीरावरुन कार गेली. मुलीची आई शेजारीच उभी होती. घडलेली घटना बघून ती धावत आली. आई आल्याचे बघून मुलगी जागेवर बसली. यावेळी वाटले, की सगळे आलबेल आहे. पण त्यानंतर या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा...