आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Certain Of These 20 Photographs, Which Will Make You Feel Cold Wave

चंदिगडमध्ये गुलाबी थंडी, बघा गारठून टाकणारे भन्नाट PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- जम्मू आणि काश्मिर व हिमाचल प्रदेशमध्ये हिमवृष्टी झाल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. पंजाबमधील तापमानतही मोठी घट झाली असून ठिकठिकाणी दाट धुक्याने लोकवस्त्या आपल्या कवेत घेतल्या आहेत. सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ झाल्याने ऊन खाण्यासाठी लोकांची चक्क धावपळ सुरू आहे.
पंजाबमध्ये हाडे गोठविणारी थंडी असल्याने लोकांनी लोकरी वस्त्रांचा वापर सुरू केला आहे. या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या बदलत्या वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी बागा आणि तलावांशेजारी असलेल्या हिरवळीवर गर्दी वाढत आहे.
चंदिगडमधील गुलाबी थंडीची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर