आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father And Son Prepare Wooden Car By Maruti 800 Engine

बापलेकांनी तयार केली अनोखी लाकडी कार, बघ्यांची उसळली मोठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटियाला (पंजाब)- ही आहे फाइव्ह सिटर मारुती-800 वुडन. पटियालाचे बापलेक मोहिंदरसिंग आणि अमनदीपसिंग लोटे यांनी ही कार तयार केली आहे. यासाठी टीकऊड वापरण्यात आले आहे. यात मारुती 800 चे इंजन लावले आहे. या कारची टॉप स्पिड आहे तब्बल ताशी 120 किलोमीटर. मायलेजही चांगला आहे. एक लिटरमध्ये कार 16 किलोमीटर धावते. जेव्हा ही कार रस्त्यावर उतरते तेव्हा बघ्यांची अगदी गर्दी जमते. पार्क केल्यावर लोकांच्या नजरा आपोआप कारवर खिळतात.
पुढील स्लाईडवर बघा, मोहिंदरसिंग आणि अमनदीपसिंग लोटे यांचा फोटो...