आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्पवर देखण्या मॉडेल्सचा जलवा, मिस इंडिया नॉर्थसाठी काट्याची टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड (पंजाब)- ट्रायसिटीमधील बडिंग मेल आणि फिमेल मॉडेल्ससाठी "मिस अॅण्ड मिस्टर इंडिया नॉर्थ 2014" आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी याची पहिली फेरी चंदिगडमध्ये पार पडली. यात फिमेल मॉडेल्सनी पार्टीसिपेट केले होते. या स्पर्धेचा हा प्रिलिमिनरी राऊंड होता.
रॅम्पवर वॉक करताना मॉडेल्सनी स्वतःची ओळख करून दिली. यावेळी हरविंदर कौर, राजेश दत्त आणि नरेश चढ्ढा परिक्षकांच्या भूमिकेत होते. त्यांनी मॉडेल्सला वेगवेगळे टायटल्स देऊन सन्मानित केले. या स्पर्धेचा ग्रॅंड फिनाले 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी एका पेक्षा एक सरस पुरुष आणि महिला मॉडेल्स रॅम्पवर वॉक करणार आहेत.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीची छायाचित्रे बघा, पुढील स्लाईडवर