आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहालीमध्‍ये पाकिस्तानी शस्‍त्रांसह तिघांना अटक, पाकचे सिमही जप्‍त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - पंजाब पोलिसांनी मोहालीच्‍या खरड येथील तीन संशयितांना शस्‍त्रांसोबत ताब्‍यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी काही हत्‍यारे आणि पाकिस्‍तानी सिम जप्‍त केले आहे. हे लोक पाकिस्‍तानातून भारतात ड्रग्‍स तस्‍करी करत होते. पोलिसांनी या संशयितांकडून ताब्‍यात घेतलेले हत्‍यारे ही पाकिस्‍तान, ब्राझिल आणि चीन बनावटीचे आहेत.
शस्‍त्र घेतली ताब्‍यात
- जितेंद्र, गुरजंट आणि संदीप हे तिघे पंजाबमधील रहिवाशी आहेत.
- यापैकी एक पटियाला आणि दोघे तरनतारनचे राहाणारे आहेत.
- तिघांकडून 9 एमएमचे दोन पिस्‍तूल आणि एक स्‍टेनगन जप्‍त करण्‍यात आली आहे.
- हे तिघेही अपहरण आणि ड्रग्‍स तस्‍करी करत असल्‍याचे प्राथमिक तपासात समोर आले.
- सुमारे तीन महिन्‍यांपासून पोलिस या लोकांचा तपास घेत आहे.
- हे लोक वाहनचोरीही करतात.
- हे तिघेही श्रीमंतांच्‍या मुलांचे अपहरण करून खंडणी मागत होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...