आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Year Celebration In Punjab With Full To Masti

पंजाबमध्ये NEW YEAR ची धूम, सेलिब्रेशनमध्ये झाली 'फुल टू मस्ती'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- काल रात्री 12 वाजण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसा तरुणाईचा उत्साह वाढत होता. हॉटेल, क्लब आणि पबमधील मोठ्या आवाजातील डीजे, रस्त्यांवर मस्ती करणारी तरुणाई, आकाशातील रंगिबेरंगी आतषबाजी तब्बल पहाटेपर्यंत दिसून येत होती. शहरातील जवळपास सर्वच मोठ्या हॉटेल्समध्ये न्यू इअर पार्टी होती. जिमखानेही अगदी फुल्ल होते.
पुढील स्लाईडवर बघा, जालंधरमधील जल्लोषाचे फोटो....