आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nightlife In Chandigarh Involving Two Other Clubs, See Photos NIGHT PARTY

असे असते चंदिगडचे नाइट लाईफ, बघा NIGHT PARTY ची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- ख्रिसमसला या शहरात जल्लोषाचे वातावरण होते. या दिवसाचे निमित्त साधून एका नाईट क्लबचे ओपनिंगही करण्यात आले. येथील सेक्टर-9 मध्ये "अल्फा क्यू" नावाचा नाइट क्लब सुरू झाला आहे. यावेळी क्लब लाऊंजवर स्पेशल लॉंच पार्टी आयोजित करण्यात आली होती.
एकीकडे बॉलिवूड म्युझिक पाहुण्यांचे स्वागत करीत होते तर दुसरीकडे स्नॅक्स, ड्रिंक्स सर्व्ह करून माहोल तयार करण्यात येत होता. दिल्लीचा डीजे किरण येथे आला होता. यावेळी त्याने व्हिज्युअल डीजेइंगसह विशेष कार्यक्रम सादर केला.
असेच जल्लोषाचे वातावरण सेक्टर 26 मध्ये दिसून आले. "अल्फा क्यू" प्रमाणेच "म्यूज" नावाचा आणखी एक नाइट क्लब सुरू करण्यात आला आहे. याचीही लॉंच पार्टी मंगळवारी ठेवण्यात आली होती. दिल्लीचा डीजे हर्ष मुंडेन याने कार्यक्रमाला चार चॉंद लावले. त्याच्या लयावर येथील तरुणाई थिरकली.
या दोन नाइट क्लबमुळे चंदिगडच्या नाइट लाईफमध्ये आणखी भर पडली आहे. येथील नाइट लाईफचे फोटो बघा पुढील स्लाईडवर...