आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट एअरबेसमध्‍ये अडकले होते 3000 कुटुंब, 4 दिवसांनी आले बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना- पठाणकोट एअरफोर्स स्‍टेशनवर झालेल्‍या हल्‍ल्यात दहशतवाद्यांसोबत चार दिवस चकमक सुरू होती. दरम्‍यान 25.7 किलोमीटर लांब असलेल्‍या स्‍टेशनच्‍या आता कित्‍येक लोक बंद होते. यामध्‍ये 3000 परिवार नि 6 देशांमधून ट्रेनिंगसाठी आलेले सैनिक होते. चार दिवसांपासून हा जिवघेणा खेळ पाहणारे लोक कारवाईनंतर बाहेर पडले.
एअरफोर्स स्टेशनवर अशी आहे स्‍थिती...
कारवाई थांबली तरीही एअरफोर्स स्‍टेशनवर तगडा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. आतून बाहेर जाणारे आणि बाहेरून आत येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीची सुरक्षेच्‍या दृष्‍टीकोनातून चौकशी करण्‍यात येत आहे. ओळख पटल्‍यानंतरच लोकांना आत प्रवेश दिला जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो..