आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुव्दारच्या बाहेर भरदिवसा सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या, लोक बनवतं होते VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाबमध्ये भरदिवसा गुरुव्दारच्या बाहेर बोलवून एका सरपंचावर गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. तो व्यक्ती रोडवरच बंदुक लोड करुन गोळ्या झाडताना दिसत आहे.  वर्दळीचा असलेल्या रोडवरचं ही हत्या करण्यात आली. त्यावेळी लोकांनी बघ्याची भूमिका घेत हा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...