आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Tallest Ravana Effigy Burned In Barara Ambala

बघा, जगातील सर्वांत उंच रावणाच्या दहनाचे फोटो, उपस्थित होते 1 लाखापेक्षा जास्त नागरिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जगातील सर्वांत उंच रावणाचे दहन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक जमले होते.)
अंबाला- तब्बल 200 फुट उंच आणि 60 क्विंटल पेक्षा जास्त वजन असलेल्या जगातील सर्वांत उंच रावणाचे दहन बघण्यासाठी काल मोठा जनसागर जमला होता.
बाबा प्रेमसिंह कॉम्प्लेक्समधील एमएम विद्यापिठाचे चेअरमन तरसेम गर्ग यांनी रिमोटचे बटण दाबून या उंच रावणाला अग्नी दिली. या रावणाची निर्मिती करण्यासाठी कारागिरांना काही दिवस लागले. त्यानंतर त्याला फटाक्यांनी मढवण्यात आले होते. रावण दहनाच्या कार्यक्रमासह इतरही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर बघा, रावण दहनाचे फोटो.... आणि आकाशातील विविधरंगी आतषबाजी...