आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Winter Carnival, Students Showed Their Talent, View Photos

विंटर कार्निव्हलमध्ये STUDENTS चा हटके अंदाज, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- सेक्टर 27 मधिल माऊंट कार्मेल शाळेत विंटर कार्निव्हल आयोजित करण्यात आला आहे. 'एमसीसी-2014' असे नाव असलेल्या या महोत्सवाचे महापौर हरफूल चंद कल्याण यांनी उद्घाटन केले.
यावेळी फ्युजन डान्स क्लबने वेस्टर्न डान्स सादर केला. या महोत्सवासाठी एखाद्या नववधूसारखी शाळा सजविण्यात आली असून वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात येत आहेत. वन मिनट गेम, ट्राय यूअर लक, पजल गेम, हिट द टार्गेट, तंबोला, टॅटू मेकिंग आदी खेळांनी स्टुडंटचे खुप मनोरंजन केले. यासह फेस पेंटिंग, नेल पेंटिंग, हेल्दी बेबी शो आदी इंटरस्कूल कॉम्पिटिशनही घेण्यात येत आहेत.
विंटर कार्निव्हलची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
फोटोः रविंदरसिंह भाटिया