आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरूंच्‍या 'हरितक्रांती'चे स्‍वप्‍न '275 चिमुरड्यांनी' केले साकार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर-शहरातील शाळा आणि कॉलेजच्‍या विद्यार्थ्‍यांनी जागतिक बालदिनानिमित्त एकत्र येऊन भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे 'हरीतक्रांती'चे स्‍वप्‍न कॅनव्‍हॉसच्‍या सहाय्याने साकार केले. दीपशिखा महिला बाल उत्‍थान समि‍ती आणि दीपशिखा कम्‍प्यूकार्डच्‍या संयुक्‍त विद्यमाने या स्‍पर्धेचे आयोजन जयपूरमध्‍ये करण्‍यात आले होते.
यावेळी 275 विद्यार्थी पंडित नेहरू यांच्‍या हरीत क्रांती नंतरचा भारत कॅनव्‍हासवर उतरवला. कोणी या स्‍पर्धेत पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जिवन प्रवास रेखाटला तर कोणी पंडीत नेहरूंच्‍या 'हरीतक्रांती' नंतरचा भारत कस होता याचे चित्रण कॅनव्‍हासच्‍या साहाय्याने केले. स्‍पर्धा झाल्‍यानंतर उत्तेजनार्थ परितोषीकाचे वापट करण्‍यात आले.
पुढील स्‍लाईडवर पाहा बालदिनानिमित्त आयोजीत करण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेचे छायाचित्रे...