आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 287th Foundation Day Of Jaipur Hits On Social Sites

सोशल साईटवरही साजरा होतोय पिंकसिटीचा वर्धापनदिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर शहराचा आज 287 वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे. राजे-महाराज्‍यांचा पराक्रम आणि इतिहास असलेले आणि पिकंसिटी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या जयपूर शहराचा आज 287 वा वर्धापन दिन आहे.
आज जयपूरमध्‍ये उत्‍सवाचे वातावरण असले आहे. शहरभर आनंद साजरा केला जात आहे. या आनंदाला द्विगुणित करण्‍यासाठी जगभरातील पर्यटनप्रेमी आणि पिंकसिंटीचे चाहते आनंद साजरा करत आहेत. आनंद साजरा करण्‍यासाठी पिंकसिटीमध्‍ये जाणे शक्‍य नसले तरी सोशल साईटवर पिंकसिटीचा वर्धापनदिन साजरा केला जात आहे. जयपूरचा वर्धापन कशा प्रकारे सोशल साईटवर साजरा केला जात आहे. याची काही फोटो दिव्‍य मराठीच्‍या वाचकासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा सोशल साईटवर साजरा झालेल्‍या वर्धापनदिनाची काही फोटो...