आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे राजस्थानची आयटम गर्ल \'राधे मां\', अण्णा हजारेंना केले होते सपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- राजस्थानच्या माहेश्वरी परिवरातून असलेली आणि राधे मां सारखी दिसणारी पूनम झावर हीही चर्चेत आली आहे. पण तिची मुळ ओळख आटम गर्ल अशी आहे. 'ओह माय गॉड' मध्ये पूनमने राधे मांसारखा रोल केला होता. तेव्हापासून तिला लोक राधे मांच समजतात. पूनमचा जन्म राजस्थानमध्ये झाला असला तरी शालेय शिक्षण आणि कॉलेज मुंबईत झाले आहे. तिने किलर जिन्स, डव्ह साबणसह अनेक जाहिराती केल्या आहेत.
अण्णा हजारे यांच्या अभियानाचा झाली आहे सामिल
2011 मध्ये पुकारण्यात आलेल्या जनलोकपाल आंदोलनात पूनम झावर सहभागी झाली होती. अण्णा हजारे यांची ती समर्थक आहे. अनेक समाजसेवी कामांमध्ये तिचा सहभाग असतो.
कोण आहे राधे माँ..
राधे माँचे खरे नाव सुखविंदर आहे. तिचा जन्म 4 एप्रिल 1965 रोजी भारत-पाक सीमेवर असलेल्या दोरंगला या छोट्याशा गावात झाला. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे लग्न मनमोहन सिंह नावाच्या तरुणासोबत झाले होते. लग्नानंतर राधे माँचा नवरा नोकरीच्या निमित्ताने कतरची राजधानी दोहा येथे निघून गेला. हलाखीची परिस्थिती असल्याने राधे माँ शिवणकाम करुन घराचा खर्च चालवायची. वयाच्या 21 वर्षी ती महंत रामाधीन परमहंस यांना शरण गेली. परमहंस यांनी सुखविंदरला सहा महिन्यांपर्यंत दीक्षा दिली. त्यानंतर तिचे नाव राधे माँ पडले आणि ती मुंबईत आली.
पुढील स्लाईडवर बघा पूनम झावर ऊर्फ राधे मांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...