आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai And Amitabh Bachchan Cheer Up For Pink Panthers Jaipur

PIX: अभिषेक-अ‍ॅशचे जयपूर ‘पिंक पँथर\', बिग बी अमिताभ बच्चनने केले CHEER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपुरात कबड्डी लीगमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पँथरने पुणे फलटणचा धुव्वा उडवला. अभिषेकबरोबरच बिग बी अमिताभ बच्चन-ऐश्वर्याने पिंक पँथरच्या खेळाडूंना प्रोत्साहन देत उत्साह वाढवला
प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळत असलेला अभिषेक बच्चनच्‍या 'पिंक पँथर्स' संघाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी बच्चन परिवाराची सुन ऐश्वार्या रॉय- बच्चन मुलगी आराध्‍यासोबत पोहचली.सोबच अमिताभ बच्चन यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
जयपूर पिंक पँथरने पुणे फलटणचा धुव्वा उडवल्‍यानंरत, अभिषकने ऐश्वर्याला उचलून आनंद साजरा केला. खेळ संपल्‍यानंतर पुणे फलटणने बिग बी अभिताभ बच्चनसोबत फोटो काढले. हा सामना संपल्‍यांनतर चाहत्‍यांनी अभिताभ बच्चन यांना भेटण्‍यासाठी गर्दी केली.
पुढील स्‍लाईडवर पाहा CHEER UP करताना बच्चन कुटुंब...