आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajmer Collector Implement Cleanliness Drive With Employees

ग्रामस्वच्छता, अशा कलेक्टर पुरोगामी महाराष्ट्राला कधी लाभणार!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कचरा फावड्याने उचलून ट्रॉलीत टाकताना कलेक्टर डॉ. आरुषी ए. मलिक.)
अजमेर- ऑर्डर सोडण्याचे कलेक्टरी काम सोडून येथील जिल्हा कलेक्टर डॉ. आरुषी ए. मलिक हातात झाडू, फावडे घेऊन दिसल्या. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह खऱ्या अर्थाने ग्रामस्वच्छता केली. यावेळी इतर मान्यवर मात्र स्वच्छ रस्त्यावर झाडझुड करताना दिसून येत होते. त्यांचा भर स्वच्छतेऐवजी फोटोसेशनवर जास्त होता. मलिक यांचे फोटो बघितल्यावर एक प्रश्न मनात उमटतो, की पुरोगामी महाराष्ट्राला अशा कलेक्टर कधी भेटणार....
राजस्थानमध्ये स्वच्छ राजस्थान आठवडा साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्वच्छता मोहिम आयोजित करुन शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यात समावून घेतले जात आहे. यावेळी बहुतांश वरिष्ठ स्वच्छतेच्या नावाखाली फोटोसेशन करताना दिसून येत असताना कलेक्टर मलिक यांनी एक आदर्श घालून दिला आहे. अस्वच्छा, कचरा, धुळीची जराही चिंता न बाळगता त्यांनी हातात झाडू आणि फावडे घेतले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह स्वच्छेतेला महत्त्व दिले.
कलेक्टर डॉ. आरुषी ए. मलिक यांचे फोटो बघा, पुढील स्लाईडवर....