आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alwar Tourist Spots, Rajasthan Tourism, Place To Visit In Rajasthan

City Palace या राजवाड्यात आहेत एका म्‍यानात दोन तलवारी, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्‍यस्‍थानमध्‍ये पर्यटनासाठी शकडो स्‍पॉट पाहायला मिळतात. याठिकाणी आनंद घेण्‍यासाठी हजारो पर्यटक जात असतात. आज मात्र आम्‍ही तुम्‍हाला एक वेगळी माहिती देणार, कदाचीत हे तुम्‍हाला माहिती नसेल. राजस्‍थानमधील अलवर शहरामध्‍ये एक City Palace आहे. या City Palace ऐतिहासीक वास्‍तू संग्राहालय आहे. या संग्राहालयात 'एका म्‍यानात दोन तलावारी' ठेवण्‍यात आलेल्‍या आहेत.
या संग्राहालयातील हे विशेष आकर्षण ठरल्‍यामुळे हजारो पर्यटक या City Palace ला भेट देत आहेत. लवार शहर राजस्‍थानची राजधानी जयपूर पासून 160 किलोमिटरच्‍या अंतरावर आहे. हे शहर अरावली डोंगररांगामध्‍ये असल्‍यामुळे शहराचे नाव अलवार पडले आहे. या शहराचे प्राचीन नाव 'शाल्‍वपुर' आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या अलवार शहराचे वैशिष्‍ट्ये...