आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baba Ramdev Performed Yoga In The Morning At Jaipur

इस्रायलच्या महिला पर्यटकांना भेटले बाबा रामदेव, योगासनांनी केली दिवसाची सुरवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- बांदीकुई येथील बाबा रणजितनाथ यांच्या आश्रमाला बाबा रामदेव यांनी नुकतीच भेट दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच बाबा उठले. त्यांनी मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर योगासने केली. यावेळी त्यांना भेटण्यासाठी इस्रायलच्या महिला पर्यटक आल्या. त्यांनी बाबांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी बाबांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.
पुढील स्लाईडवर बघा, बाबा रामदेव यांनी पहाटे उठल्यावर कशी केली योगासने... लोकांची उसळली गर्दी...