आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B And Aishwarya To Encourage Kabaddi Team Jaipur Pink Panthers

पिंक पँथर्सला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी बच्चन कुटुंब जयपूरमध्‍ये, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळत असलेला अभिषेक बच्चनच्‍या 'पिंक पँथर्स' संघाला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी बच्चन परिवाराची सुन ऐश्वार्या रॉय- बच्चन मुलगी आराध्‍यासोबत पोहचली. सोबच अमिताभ बच्चन यांनीही जयपूरमध्‍ये हाजेरी लावली.
जयपूरच्‍या विमानतळावर बच्चन परिवाराला पाहाण्‍यासाठी हाजोरा चाहत्‍यांनी गर्दी केली केली. बच्चन परिवारोसाबत एखादा फोटो घेता यावा यासाठी प्रत्‍येकाचा प्रयत्‍न चालू होता.
पुढील स्‍लाईडवर पाहा जयपूरमधील बच्चन परिवारची फोटो...