आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही छायाचित्रे धुम-3 या चित्रपटातील नव्हे तर हे रियल लाईफ स्टंट्स आहेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- भारतासह जगभरात रिलीज झालेला धुम-3 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील बाईकिंग स्टंट्स हे प्रमुख आकर्षण आहे. बरेच प्रेक्षक बाईकिंगची साहसी दृष्ये बघण्यासाठी या चित्रपटाला जात आहेत.
या पार्श्वभूमिवर युरोपमधील प्रख्यात कंपनी "केटीएम"द्वारे राजकोटमध्ये बाईक स्टंट्स शो आयोजित केला होता. यात प्रोफेशनल बाईकर्सनी एकापेक्षा एक सरस स्टंट्स सादर करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. या शोसाठी कॉलेजच्या तरुणाईने मोठी गर्दी केली होती.
राजकोट येथे झालेल्या बाईक स्टंट शोची छायाचित्रे, पुढील स्लाईडवर