आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सप्तपदी झाल्यावर नवरीने सोडवला पेपर, त्यानंतर झाली पाठवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- इंदुबालाचा शुक्रवारी सकाळी विवाह पार पडला. त्यानंतर तिची पाठवणी आणि गृहप्रवेश होणार होता. पण तिने पारंपरिक पद्धतींना फाटा देत कॉलेजची परिक्षा देण्याचा विचार बोलून दाखवला होता. अखेर तिला परवानगी मिळाली. लग्नाच्या जोड्यातच ती परिक्षा केंद्रावर पोहोचली. तिने संपूर्ण पेपर सोडवला. यावेळी कुटुंबातील काही व्यक्ती परिक्षा केंद्राबाहेर उभे होते. पेपर सोडवल्यावर इंदुबालाची पाठवणी झाली. त्यानंतर गृहप्रवेश. अशा प्रकारे तिने शिक्षणाला महत्त्व देऊन एका नवा आदर्श घडवला. इंदुबाला अभ्यासात हुशार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, इंदुबालाने कसा सोडवला पेपर... एका विद्यार्थीनीचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले होते... तिने अॅम्ब्युलंसमध्ये सोडवला पेपर...