आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BSF Organised Practice Camp In Rajasthan For Army Jawans

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान बॉर्डरवर धडाडल्या BSF च्या तोफा, भारतीय शार्प शुटर्सनी साधला निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान)- पाकिस्तानच्या सीमेलगत राजस्थानच्या पश्चिमेकडील भागात किशनगड फायरिंग रेंजमध्ये बीएसएफचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात 81 एमएम मोर्टारसह मीडियम मशीगनवर विशेष भर देण्यात आला आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदी तोडल्यानंतर भारताकडून या शस्त्रांचाच सर्वात जास्त वापर केला जातो.
शार्प शुटर्ससाठी घेण्यात आल्या स्पर्धा
बीएसएफकडून देशभरातील 11 सीमा भागात कार्यरत असलेल्या शार्प शुटर्ससाठी स्पर्धा घेण्यात आल्या. याबाबत राजस्थान सीमेचे आयजी पी. सी. मीणा यांनी सांगितले, की सध्या आम्ही स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सहा फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. त्याला बीएसएफचे एडीजी एम. के. सिंगला प्रमुख पाहुणे असतील. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल.
पुढील स्लाईडवर बघा, राजस्थानच्या वाळवंटात सुरु असलेल्या बीएसएफच्या सराव शिबिराचे फोटो...