आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MERRY CHRISTMAS: पिंकसिटीमध्ये असा साजरा करण्यात आला ख्रिसमस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- "मेरी ख्रिसमस..."चा जल्लोष केवळ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नव्हे तर शहरातील मॉल्स आणि हॉटेलमध्येसुद्धा दिसत आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या थिम घेऊन ख्रिसमस साजरा केला जात आहे. यानिमित्त ख्रिश्चन समाजातील नागरिक नवीन कपडे घालून चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करताना दिसून येत आहेत. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पिंकसिटी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमधील ख्रिसमसचा जल्लोष बघा पुढील स्लाईडवर...