आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा PINK CITYचे थंडीतील सकाळचे हे फोटो.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंक सिटी जयपुर मधील पहाट थंडीमुळे आता अधीकच आकर्षक बनत आहे. पिंक सिटी सोबतच संपूर्ण राजस्थानमधील साखरझोप आता आणखीच गोड बनत आहे. शहराने धुक्यांची चादर पांघरली असून ते पर्यटकांना साद घालत आहे. वातावरण आल्लाहादायक झाले आहे. अशाच एका सुंदर पहाटेचे फोटो आमच्या फोटो जर्नलिस्‍ट मनोज श्रेष्‍ठ याने कॅमे-यात टिपले आहे.
हे निवडक फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.