आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Ticket Interview, Assembly Election, Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Jaipur, Rajasthan

प्रियंका मोठी की राहुल ? राजीव यांचे आजोबा कोण? इच्छूक शोधताहेत उत्तरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज (मंगळवार) पासून सुरु होत आहे. विभागीय स्तरावर त्यासाठी पॅनल तयार करण्यात आले आहेत. जवळपास 3500 उमेदवार विधानसभेसाठी इच्छूक आहेत. राजस्थानमध्ये उमेदवारीसाठी प्रथमच मुलाखती घेतल्या जाणार आहेत त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी गांधी घराणे आणि काँग्रेस पक्षाच्या इतिहासाची घोकमपट्टी सुरु केली आहे.

सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमध्ये काँग्रेसचे स्थापना केव्हा झाली? पक्षाचा उद्देश काय? राहूल आणि प्रियंका या दोघांमध्ये मोठे कोण आणि लहान कोण याचीही माहिती इच्छूक उमेदवार घेत आहेत. दिव्य मराठी नेटवर्कने गेल्या दोन-तीन दिवासांमध्ये 250 इच्छुकांची भेट घेतली आणि मुलाखतीचे स्वरूप आणि विचारे जाणारे प्रश्न काय असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनेक आश्चर्यजनक खुलासे समोर आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, इच्छूक उमेदवारांना कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात..