आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाली, सरणावर नेण्‍याआधी मृतदेहाला आली जाग, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दैव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना अजमेरच्‍या भीलवडा भागात घडली आहे. विद्यूत महामंडळाच्‍या कार्यालयासमोर राहाणारी 72 वर्षांची बाबूलाल गाडोलिया नावाची व्‍यक्‍ती आजारामुळे मरण पावली असल्‍याची चर्चा सुरू झाली.
सर्व नातेवाईक अंत्यसंस्करासाठी एकत्र आले. शेवटचे दर्शन घेऊन अंत्‍यसंस्‍काराच्‍या तयारीला सुरूवात झाली. सर्व नातेवाईकांना दु:ख झाल्‍यामुळे प्रत्येकांच्‍या डोळ्यातून आश्रू वाहत होते. मात्र महिलांचा मोठ्याने रडण्‍याचा आवाज ऐकल्‍यांनतर बाबूलाल चक्‍क उठून बसले. शेवटचा निरोप देण्‍यासाठी आलेले नातेवाईक हा प्रकार पाहून आवाक झाले. या घटनेमुळे बाबुलाल यांच्‍या पत्‍नीच्‍या चेह-यावर आनंद दिसत होता. बाबुलाल यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या घटनेची छायाचित्रे...