आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS: घर बसल्‍या दुरूस्‍त करा आधारकार्डवर झालेल्‍या चुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज विविध योजनांसाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. मात्र या आधार कार्डवर प्रचंड चुका असल्‍याचे आढळून आले आहे. कोणाचे नाव चुकीचे असते तर कोणाचे आडनाव. पत्‍नीच्‍या ऐवजी आईचे नाव आधार कार्डवर प्रिन्‍ट झाल्‍याचे वाचायला मिळते. आधार कार्डवर अशा प्रकारच्‍या अनेक चुका तुम्‍ही पाहिल्‍या असतील. या चुका दुरूस्‍त करण्‍यासाठी मग खेटे मारण्‍याची वेळ येते. तुमचा हा त्रास यापुढे वाचणार आहे. कारण आता घरबसल्‍या तुम्‍हाला तुमच्‍या आधार कार्डवरील चुका दुरूस्‍त करता येणार आहेत.
चुका दुरूस्‍त करण्‍यासाठी काय कराल ?

पहिली स्‍टेप-
http://uidai.gov.in या वेब साईटवर 'आपका आधार' या लिंकवर क्लिक करा. यांनतर नविन पेज ओपन होईल. या पेजवर जाऊन 'अपडेट यूवर आधार डाटा' वर क्लिक करा. तुम्‍ही काय-काय अपडेट करू शकता याविषयीच्‍या सुचना तुम्‍हाला मिळतील. यानुसार तुम्‍हाला जो बदल करावायाचा आहे त्‍यावर किल्‍क करा.
पुढील स्‍लाईडवर वाचा आणखी चार स्‍टेप्‍स...