आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कॉन्स्टेबलला जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न, मध्‍यरात्री घरात ओतले रॉकेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोसा- शहरात मध्‍यरात्री एका महिला कॉन्स्टेबलला जिवंत जाळण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. या महिला कॉन्स्टेबलच्‍या रुममध्‍ये काही हल्‍लेखोरांनी केरोसिन टाकले. त्‍यानंतर आग लाऊन देण्‍यात आली. अचानक या कॉन्स्टेबलला जाग आली. तेव्‍हा तिने या आगीतून स्‍वत:ला वाचवले. कोण होते हे लोक..
- पोलिस स्‍टेशनपासून काही दूर असलेल्‍या श्याम नगरातील ही घटना आहे.
- महिला कॉन्स्टेबल सरोज सेन त्‍यांच्‍या घरात झोपलेल्‍या होत्‍या.
- दरम्‍यान तीन लोक मध्‍यरात्री घरात शिरले.
- त्‍यांनी घरात रॉकेल ओतून आग लावली.
- दरम्‍यान महिला कॉन्स्टेबलला जाग आली. त्‍यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
- अंधाराचा फायदा घेऊन हल्‍लेखोरांनी पळ काढला.
- कॉन्स्टेबलचे म्‍हणने आहे की, त्‍यांचा कोणी शत्रू नाही. कोणावरही संशय नाही.
- त्‍यामुळे ही आग कोणी आणि का लावली हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
फोटो राजेंद्र जैमन
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...