(फोटो - जयपूरच्या फॅशन डिझाईन इंस्टीट्युट मधील तरुणी मस्ती करताना)
जयपूर (राज्यस्थान) - गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणा-या राज्यस्थानमधील कॉलेजेसमध्ये सध्या फ्रेशर पार्टींचा जोर सुरु आहे.
महाविद्यालयामध्ये नव्याने आलेल्या विद्यार्थांचे स्वागत होत आहे. इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन डिजाइन(INIFD) सस्थेमध्ये तरुणाईने धम्माल मस्ती केली.
पुढील स्लाइडवर पाहा, इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन डिजाइन(INIFD) मधील फ्रेशर पार्टीचे भन्नाट छायाचित्रे..