(फोटो – गरबामध्ये सेल्फी घेताना तरुणी)
जयपूर – गुलाबी शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या जयपूरमध्ये गरबा महोत्सव ऐन भरात येत आहे. युवक-युवती गरबा खेळण्यात अगदी तल्लीन झाले आहेत. परंतु अशा वातावरणातसुध्दा तरुणाईंमध्ये सेल्फीची क्रेझ वाढली आहे.
रंगीबेरंगी पोषाखात सजलेल्या तरुण-तरुणी
आपापल्या मित्रांसमवेत, मैत्रिणींसमवेत सेल्फी घेण्यात व्यस्त आहेत. शिवाय ताबडतोब फोटो सोशल साइटवर पोस्ट करण्याची तरुणाईंमध्ये क्रेझ आली आहे. फेसबूक,
ट्विटर, व्हॉट्स अॅपवर गरबा सेल्फींनी धुमाकूळ घातला आहे.
अशीच काही भन्नाट फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..