आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: या बाबांनी अंगावरच लावली ज्वारी, दर्शनासाठी भक्तांच्या रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या बाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. - Divya Marathi
या बाबाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.
राजसमंद (राजस्थान)- दुर्गा मातेची पूजा करताना कलश स्थापन करण्याची पद्धत आहे. यावेळी ज्वारी किंवा गहू लावली जाते. पण राजसमंद येथील एका साधुने शरीरावर मातीचा लेप देऊन ज्वारी लावल्याचे घटना समोर आली आहे. या साधुच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- कालादेह गावातील महादेव मंदिरात हा साधू राहतो. त्याने शरीराला मातीचा मुलाला देवून त्यावर ज्वारी लावली आहे.
- या ज्वारीचे आता रोप उगवले आहेत. त्यामुळे त्याच्या अंगावर हिरवीगार ज्वारी दिसते.
- या साधुने कडक उपवास धरला असून मौन व्रतही धारण केले आहे.
- अष्टमीला या साधूंनी अंगावरची ज्वारी काढली. देवीची पूजा केली. त्यानंतर त्यांचा व्रत पूर्ण झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या साधुंनी ज्वारी कशी लावली होती अंगावर....
बातम्या आणखी आहेत...