आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incinerate Shade Glasses Jaipur Festival Rajasthan

साहित्य संमेलनालाही चढला संडे मुड, तरुणाईला आवरला नाही चष्म्याचा मोह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य संमेलनाचा तिसरा दिवस खास होता. तिस-या दिवशी सूर, लय आणि ताल इतर दिवसांसारखेच असले तरी सादरीकरणाची पद्धत मात्र वेगळी होती. हॉटेल क्लार्क्स आमेरच्या ओपन स्पेसमध्ये सुरू असणा-या या संमेलनामध्ये तिस-या दिवशी संध्याकाळी आशियाई अंडरग्राउंड बॅंडचे कलाकार व्हाइलिन वादक कर्श काले, मिडिवल पंडीत आणि गॉइसरोबोट्स यांनी मंचावर येऊन संगीत गुरू छेब ए सब्बा यांना श्रद्धांजली अपर्ण केली. संमेलनाच्या तिस-या दिवशी फॅशनचा जलवा पाहायला मिळाला.

पुढील स्लाइडवर पाहा संमेलनातील चष्मांच्या फॅशनचा जलवा दाखवाणारे काही फोटो...