आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंक सिटीतील देखण्या मुलींची गरबा-दांडियात धूम, बघा Pics...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- सध्या देशात गरबा-दांडियाची धूम आहे. प्रत्येक शहरात ठिकठिकाणी गरबा-दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याला नागरिकांची मोठी पसंती लाभत आहे. प्रत्येक शहरातील गरबा-दांडियाचे महत्त्व जरा वेगळे आहे. आता या कार्यक्रमांमध्ये स्थानिक गाण्यांनी आणि पेहरावांनी शिरकाव केला आहे. तरीही पारंपारिक गुजराती पेहरावात गरबा-दांडियात ठुमके लावताना तरुणी आणि उत्साही तरुण दिसून येतात.

भारताची पिंक सिटी अशी ओळख असलेल्या जयपूरमधील गरबा-दांडियाची छायाचित्रे बघा पुढील स्लाईडवर