आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जयपूर लिटरेचर फेस्टिवल' मध्‍ये साहित्‍यीकांची मांदियाळी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठव्या 'जयपूर लिटरेचर ‍फेस्टिवल'(जेएलएफ) चे बुधवारी उद्धाटन करण्‍यात आले. पाच दिवस चालणा-या या फेस्टिवलमध्‍ये 170 सेशन होणार आहेत. या फेस्‍टीव्‍हलसाठी 300 पेक्षा जास्‍त वक्‍ते आणि 140 पेक्षा जास्‍त संगीतकार उपस्थित राहणार आहेत.
फेस्टिवलमध्ये आयोजित करण्‍यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधून राजस्थानच्या समृद्ध संस्कृती दर्शन होणार आहे. या फेस्टिवलच्‍या निमित्ताने आमेरचा किल्ला आणि हवा महलात सॅटेलाइट सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम, 'नोबल' विजेता वी.एस. नायपॉल यांच्‍यासह बॉलिवूड कलाकार, प्रसिद्ध लेखक,साहित्यीक, चित्रपट निर्माते, याबरोबरच विविध भाषांमध्‍ये लिखाण करणारे प्रसिद्ध लेखकांची मांदियाळी या फेस्टिवलमध्‍ये पाहायला मिळणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'जयपूर लिटरेचर फेस्टिवल'ची छायाचित्रे...