आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जयपूर लिटरेचर फेस्टिवल\'चा दुसरा दिवस आणि बरसणारा पाऊस, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठव्या 'जयपूर लिटरेचर ‍फेस्टिवल'(जेएलएफ) चा आज दुसरा दिवस उजडला. पाच दिवस चालणा-या या फेस्टिवलमध्‍ये 170 सेशन होणार आहेत. आज विविध सेशमध्‍ये कार्यक्रम चालू असताना अचानक पावसाच्‍या सरी सुरू झाला आणि वातावरणात उत्‍साह संचारला. या फेस्टिवलमध्‍ये विविध कार्यक्रमातून राजस्‍थानच्‍या समृद्ध् संस्‍कृतीचे दर्शन सहित्‍यीकांना होणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'जयपूर लिटरेचर फेस्टिवल' च्‍या दूस-या दिवशीचा उत्‍साह..