आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 सुंदर छायाचित्रे, यांना बघितल्यावर तुम्ही या शहराच्या प्रेमात पडाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते. यावरून आम्ही कोणत्या शहराबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आले असेल. येथे भव्य राजवाड्यांची शान आहे. सुंदर महाल आणि शौर्याची गाथा गाणारे भव्य किल्ले आहेत. आजही जयपूरच्या वातावरणात शाही दिवसांची झलक दिसून येते. येथील बाजारपेठेत फिरताना हातातून रेती निसटून जावी तसा वेळ निघून जातो.
येथील रस्त्यांवरून फिरताना जर तुम्हाला हत्ती, ऊंट, घोडे बघितले तर घाबरून जाऊ नका. ही जयपूरची ओळख आहे. या शहराला भेट देण्यासाठी केवळ भारतातीलच नव्हे विदेशातूनही नियमित पर्यटक येत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी या शहराचे काही खास फोटो घेवून आलोय.
पुढील स्लाईडवर बघुयात सुंदर जयपूरची मनमोहक छायाचित्रे.