आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaswant Thada Known As Tajmahal Of Marwar Rajasthan

बेगमसाठी नाही तर सैनिकांचे स्‍मारक म्‍हणून निर्माण केला \'ताजमहाल\', पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूरचे 33 वे शासक म्‍हणून ओळखले जाणारे महाराज जसवंत सिंग द्वितीय यांचा मुलगा सरदास सिंगाने एखाद्या बेगमसाठी नाही तर शहिद झालेल्‍या सैनिंकासाठी संगमरवरी दगडांचा वापर करून 'जसवंत थाडा' नावाचे स्‍मारक निर्माण केले. या स्‍मारकाला 'मारवाड ताजमहाल' म्‍हणून ओळखले जाते. मेहरानगडाच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या या ताजमहालामुळे जोधपूरला एका वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
राजस्‍थानमधील वैभव हे जगातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आले आहे. शाही उम्मेद भवन पॅलेस म्‍हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध पर्यटन स्‍थळ लाभलेल्‍या जोधपुरला अनेक राजामहाराजांचा इतिहास आहे. जोधपूरमधील विविध राजांचा इतिहास जोथपूरच्‍या वास्‍तूच्‍या माध्‍यमातून आजही पाहायला मिळतो.
मारवाड ताजमहाल-
19 व्‍या शतकात 1899 मध्‍ये या ताजमहालाची निर्मिती करण्‍यात आली. राज्‍यासाठी बलीदान देणा-य सैनिकांसाठी या ताजमहालाची निर्मिती करण्‍यात आली. हे स्‍मारक मंदिराच्‍या आकारात तयार करण्‍यात आले आहे. त्‍याच्‍या सौंदर्यामुळे आज जगभर या स्‍मारकाला 'मारवाडचा ताजमहाल म्‍हणून ओळखले जात आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा मारवाडच्‍या ताजमहालाची फोटो...