आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न झाल्यावर नवरीने सोडवला पेपर, बाहेर नवरदेवाची बघितली वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नीमकाथाना (राजस्थान)- लग्नानंतर नवरीने संस्कृत शास्त्री कॉलेजमध्ये पेपर सोडवला. त्यापूर्वी पाठवणी झाली असल्याने नवरदेवाने पतीची भूमिका अदा करीत परिक्षा केंद्राबाहेर तब्बल तीन तास वाट बघितली. यावेळी तो लग्नाच्या कारमध्ये बसून होता. नवरीने संपूर्ण पेपर सोडवल्यावर दोघे घरी गेले.
या नवरीचे नाव अंकिता शर्मा तर तिच्या पतीने नाव सुधांशू शर्मा आहे. आपली पत्नी शिकून मोठी व्हावी, असे सुधांशूचे विचार आहेत. त्याने लग्नापूर्वीच पतीला पेपर सोडवायचा आहे, अशी कल्पना दिली होती. त्यामुळे अंकिता अभ्यास करुन आली होती. लग्नानंतर दोघे परिक्षा केंद्रावर गेले. यावेळी दोघेही लग्नाच्या पोशाषात होते. शिक्षकांनी अंकिताला बसायला खुर्ची दिली. तिला स्टुलवर बसून पेपर सोडविता येत नव्हते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, राजस्थानमधील या नवविवाहित तरुणींनी लग्नानंतर कसा सोडवला पेपर.... शिक्षणाला दिले पेपर...