आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्‍याखाली खिळे ठेवून डोक्‍यावर फोडली बर्फाची लादी, रस्‍त्‍यावर सुरु होता थरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपुर(राज्‍यस्‍थान) - देशभरात प्रसिध्‍द असलेल्‍या पंजाबच्‍या ‘वीर खालसा’ दलाने नगर कीर्तनवेळी नेत्रदीपक आणि चित्‍तथरारक कसरती, स्‍टंट्स करुन उपस्थित जनतेला आश्‍चर्यचकित केले.
शीख धर्मगुरुंनी शिकविलेली परंपरागत शस्‍त्र विद्या आणि युध्‍द कौशल्‍याचे वीर खालसा दलाने प्रदर्शन केले. ही युध्‍द कला आणि आश्‍चर्य चकीत करणारे स्‍टंट पाहणसाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती. गतवर्षी या कार्यक्रमाला सोनी टीव्‍हीने LIVE प्रसारीत केले होते.
यावेळी लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालविणे, चक्री फिरवणे आदि स्‍ट्ंट दा‍खविण्‍यात आले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, चित्‍तथरारक छायाचित्रे...