Home | National | Rajasthan | Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi

या 'लेडी डॉन'ची पोलिसांमध्‍येही होती दहशत, आता म्‍हणते, वाचवा नाहीतर जीव देईल

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - May 09, 2016, 02:17 PM IST

राजस्थानमध्‍ये लेडी डॉन नावाने परिचीत असलेली या 24 वर्षीय अनुराधा चौधरी हिला एकेकाळी पोलिसही घाबरत होते. क्राईम जगतात तिचा मोठी दहशत होती. शनिवारी डीडवानाच्‍या एका न्‍यायालयात शस्त्रास्त्र कायद्यासंदर्भात एका खटल्‍याच्‍या सुणावनीसाठी ती हजर होती.

 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  जयपूर - राजस्थानमध्‍ये लेडी डॉन नावाने परिचीत असलेली या 24 वर्षीय अनुराधा चौधरी हिला एकेकाळी पोलिसही घाबरत होते. क्राईम जगतात तिचा मोठी दहशत होती. शनिवारी डीडवानाच्‍या एका न्‍यायालयात शस्त्रास्त्र कायद्यासंदर्भात एका खटल्‍याच्‍या सुणावनीसाठी ती हजर होती. दरम्‍यान, अनुराधाने पोलिस आणि आमदार हनुमान बेनीवाल यांच्‍यावर हत्‍येचा कट रचल्‍याचा आरोप केला. अनेक प्रकरणांमध्‍ये दोषी असलेली अनुराधा सध्‍या जयपूरच्‍या सेंट्रल
  जेलमध्‍ये बंद आहे.
  अनुराधा कशी बनली लेडी डॉन? हे आहेत क्राइम रेकॉर्ड
  - अनुराधा उर्फ अनुराग चौधरी (35) सीकरमधील राणी सती येथील राहाणारी आहे.
  - ती शेयर ट्रेडिंगचे काम करायची. त्यात तिला मोठा आर्थिक फटका बसला. तिच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला.
  - गॅंगस्टर आनंद पालच्या ती संपर्कात आली. हळूहळू ती गॅंगची महत्त्वपूर्ण सदस्य बनली.
  - सीकरमधील एका व्यापारीचे तिने पहिल्यांदा अपहरण केले. त्यात ती यशस्वी झाली.
  - पोलिसांनी तिच्यावर पाच हजार रुपयांचे बक्षिस घोषित केले होते.
  - 27 जून 2006 मधील बहुचर्चित जीवनराम गोदारा हत्याकांड घटनेतील मुख्य साक्षीदार प्रमोद चौधरीचा भाऊ इंद्रचंदचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिस अनुराधाच्या शोधात होते.
  - आनंद पालला भेटण्यासाठी तुरुंगात बिधास्त येत होती अनुराधा
  - एप्रिल 2015 मध्ये पोलिसांनी अनुराधाला जयपूरमधून अटक केले.
  बालपणीच झाले होते आईचे निधन..
  - अनुराधाला लाडाने मिंटू म्‍हणत असत. मिंटू लहान असतानाच तिच्‍या आईचे निधन झाले. आर्थिक परिस्‍थिती बिकट होती. मिंटूची जबाबदारी वडिलांवर येऊन पडली. पुढे तिचे वडील रोजगारासाठी बाहेर पडले.
  - मिंटूचे लग्‍न ज्‍या व्‍यक्‍तीसोबत झाले. त्‍याला अनुराधाच्‍या गुन्‍हेगारीची माहिती मिळाल्‍यानंतर तो वेगळा झाला.
  पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या लेडी डॉनचे फोटो..

 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधा चौधरी राजस्थानमध्‍ये लेडी डॉन नावाने परिचीत आहे.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधा चौधरीची क्राईम जगतात मोठी दहशत होती.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधाने पोलिस आणि आमदार हनुमान बेनीवाल यांच्‍यावर हत्‍येचा कट रचल्‍याचा आरोप केला.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधा सध्‍या जयपूरच्‍या सेंट्रल जेलमध्‍ये बंद आहे.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधा सीकरमधील राणी सती येथील राहाणारी आहे.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  अनुराधा गॅंगस्टर आनंद पालच्या ती संपर्कात आली. हळूहळू ती गॅंगची महत्त्वपूर्ण सदस्य बनली.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi
  एप्रिल 2015 मध्ये पोलिसांनी अनुराधाला जयपूरमधून अटक केले.
 • Lady Don Anuradha Choudhary Latest News In Marathi

Trending