आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love Story: राजकुमारीला पाहाताक्षणी प्रेमात पडला मेवाडचा राजकुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेवाड राजघराण्‍यातील रक्ष्‍यराज सिंग मेवाडचे लग्‍न उडीसाची राजकुमारी निवृती कुमारी सिंगदेव सोबत 21 जानेवारी 2014 रोजी झाले. 28 वर्षांचे लक्ष्‍मणराज सिंग मेवाड हे निवृती कुमारीला पाहाताच तिच्‍या प्रेमात पडले होते.
दिल्लीच्‍या एका कार्यक्रमात दोन्‍ही परिवारातील लोक एकत्र आलेले असताना दोघांची भेट झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. या प्रेम प्रकरणामुळे दोन राजघराणी मात्र कायमची जोडली गेली.पांरपरिक पद्धतीने या दोघांच्‍या लग्‍नसोहळ्याची सुरूवात 17 जुलै 2013 रोजी झाली होती. लग्‍न मात्र 21 जानेवारी 2014 रोजी झाले.
पुढील स्‍लाईडवर वाचा प्रेमप्रकरणा विषयी आणखी काही...